Dokey ka dhukte| what is Headache?

Dokey ka dhukte| what is Headache?

डोकेदुखी|Headache

डोके दुखणे म्हणजे डोक्या मधील चेता तंतूंचे अति उत्तेजन होऊन त्यापासून क्लेशकारक संवेदना तयार होतात.

हा आजार सर्वांना परिचितच आहे हा आजार एक लाक्षणिक आजार म्हणून ओळखला जातो जो आपल्या सर्वांना परिचित असतो साधारणता सर्व प्रकारातील माणसांना व्यक्तींना हा त्रास होत असतो  हा आजार झाल्यानंतर माणसाची चिडचिड होईल सहाजिक असते कामात मन लागत नाही या आजारांमध्ये ताण तणाव तयार होतो हा आजार सर्वसाधारण आजारांपैकी जरी एक आजार आहे तरी  आपण साधारण आजारात गणू नये ही अपेक्षा आहे.

डोकेदुखीची कारणे?Causes of headaches?

डोके दुखण्याची कारणे डोळ्यांमध्ये बिघाड होत असेल तर डोके दुखू लागते, चष्म्याचा नंबर वाढत असेल तर,कानाचा त्रास होत असेल तर, दातांचे रोग, सर्दी, हाडांच्या पोकळी मधील सर्दी, मानेच्या स्नायूंमध्ये ताठरता, उच्च रक्तदाब, ॲनिमिया, अतिविचार, उन्हात फिरणे, आत्यंतिक मानसिक गोंधळ, अतिशय चिंता, ताप, ऍसिडिटी वाढणे, बद्धकोष्टता, रक्तशर्करा वाढणे, मानेच्या आसपास दुखत असते तर, क्वचित प्रसंगी कवटीच्या रोगामुळे देखील डोके दुखू शकते.

डोकेदुखीचे लक्षणे|Headache symptoms

थोडक्यात असे असते की डोकेदुखी मागे शरिरातील अनेक अवयांचा व शरीरातील अनेक प्रक्रिया मधला अनियमितपणा कारणीभूत असू शकतो कधी कधी साधी झोप आली नाही तरी डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो रात्री उशिरापर्यंत मध्यपाण जरी केली असेल, तर कधी आपला राग अनावर झालेला असेल तर हा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.  हा आजार तसा साधारण आहे तशी त्याची कारणे कधीकधी असाधारण अस शकत नाही डोकेदुखीचा जास्त धसका घेणे हे पण योग्य नाही.

डोके दुखीचे आजार साधारण न समजतात आपण आपल्या डॉक्टर कडून सल्ला घ्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *